'कोकण हार्टेड गर्ल'चं प्री-वेडिंग शूट पाहून नेटकरी म्हणाले 'रबने बना दी जोडी..'

9 February 2025

Created By: Swati Vemul

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर लवकरच अडकणार लग्नबंधनात

संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी अंकिता बांधणार लग्नगाठ

फेब्रुवारी महिन्यात अंकिता-कुणाल लग्न करणार असून अद्याप तारीख जाहीर केली नाही

त्यापूर्वी कोकणातील समुद्रकिनारी या दोघांनी प्री-वेडिंग शूट केलंय

या प्री-वेडिंग शूटचा टीझर आणि काही  फोटो अंकिताने सोशल मीडियावर केले पोस्ट

भातुकलीचा खेळ रंगतोय.. पण काय असेल मनात? एक आगळं वेगळं प्री वेडिंग, असं कॅप्शन देत अंकिताने पोस्ट केला टीझर

अंकिताच्या या फोटो आणि टीझरवर नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

सर्वांत सुंदर बंगाली नवरी..; श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?