प्रसिद्ध अभिनेत्री क्रिकेट होस्टच्या प्रेमात; 11 वर्षांपूर्वी झालेलं त्याचं पहिलं लग्न
11 December 202
5
Created By: Swati Vemul
'कितनी मोहब्बत है' फेम अभिनेत्री कृतिका कामराने दिली प्रेमाची जाहीर कबुली
कृतिका कामरा ही टीव्ही प्रेझेंटर आणि प्रसिद्ध क्रिकेट होस्ट गौरव कपूरला डेट करत आहे
कृतिका 37 वर्षांची असून गौरव कपूर 44 वर्षांचा आहे
गौरवने इंडियन प्रीमिअर लीग प्री-मॅच शो, टी-20 सामन्यांचं कव्हरेज केलंय
'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या लोकप्रिय युट्यूब शोसाठीही तो ओळखला जातो
गौरव कपूरने याआधी अभिनेत्री आणि मॉडेल किरत भट्टलशी लग्न केलं होतं
आता कृतिकासोबतचं रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर तो पत्नीपासून विभक्त झाल्याचं दिसून येत आहे
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा