'द ग्रेट इंडियन कपिल शो'द्वारे कॉमेडियन कृष्णा अभिषेक येणार प्रेक्षकांच्या भेटीला
5 March 2024
Created By: Swati Vemul
सोनी टीव्हीच्या 'कॉमेडी सर्कस'मुळे कृष्णा अभिषेकला मिळाली लोकप्रियता
'कॉमेडी सर्कस'मध्ये सुदेश लहरीसोबत जमली होती कृष्णाची जोडी
'कॉमेडी सर्कस'ची ऑफर फक्त पैशांसाठीच स्वीकारल्याची कृष्णा अभिषेकची कबुली
2007 मध्ये एका एपिसोडचे दीड लाख रुपये मिळायचे- कृष्णा अभिषेक
एका दिवशी दोन एपिसोड शूट करत असल्याने मला 3 लाख रुपये मानधन मिळायचं- कृष्णा
गोविंदाचा भाचा असल्याने निर्मात्यांनी खास ऑफर दिल्याचा कृष्णाचा खुलासा
सुदेश आणि कृष्णाने 'कॉमेडी सर्कस'चे चार एपिसोड्स जिंकले होते
सुरुवातीला एका भोजपुरी चित्रपटासाठी कृष्णाला मिळायचे 3 लाख रुपये
30 दिवस एका चित्रपटासाठी शूट केल्यानंतर मिळायचे तीन लाख रुपये
'तारक मेहता..'मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा रोका; कोणासोबत करतेय लग्न?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा