23 वर्षांत इतकी बदलली टीव्हीची 'कुमकुम'; पहा जुही परमारचं ट्रान्सफॉर्मेशन

27 November 2025

Created By: Swati Vemul

'कुमकुम- एक प्यारा सा बंधन' ही मालिका टेलिव्हिजनवर प्रचंड गाजलेली

जवळपास सात वर्षे चाललेल्या या मालिकेत अभिनेत्री जुही परमारने कुमकुमची भूमिका साकारलेली

कुमकुम या मालिकेतून जुहीला प्रचंड लोकप्रियता मिळाली

जुहीने 2009 मध्ये अभिनेता सचिन श्रॉफशी लग्न केलं होतं

आता 23 वर्षांनंतरही जुहीची लोकप्रियता कायम आहे

जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांचा घटस्फोट झाला आहे

या दोघांना समायरा ही मुलगी असून तिचं संगोपन जुहीच करते

पलाश मुच्छल किती श्रीमंत? कमाईपासून संपत्तीपर्यंत जाणून घ्या..