आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं होतंय खूप कौतुक

6 May 2024

Created By: Swati Vemul

चित्रपटात 16 वर्षीय नितांशी गोयलने साकारली फूल कुमारीची भूमिका

नितांशीने कमी वयातच फॅशन शोजमधून केली करिअरची सुरुवात

जहिरातींमध्ये काम केल्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी नितांशीने केलं टीव्हीवर पदार्पण

नागार्जुन: एक योद्धा, कर्मफलदाता शनी, इश्कबाज, डायन, पेशवा बाजीराव यांसारख्या मालिकांमध्ये केलंय तिने काम

एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, इंदू सरकार, हुडदंग यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने साकारल्या भूमिका

चित्रपटात अत्यंत साधी दिसलेली नितांशी खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर

चित्रपटानंतर नितांशीच्या फॅन फॉलोइंगमध्ये तुफान होतेय वाढ

'लापता लेडीज'मधील अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ!