गळ्यात रुद्राक्ष माळा, कपाळावर टिळा.. विजय देवरकोंडा महाकुंभमधील भक्तीत लीन

17 February 2025

Created By: Swati Vemul

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा कुटुंबीयांसोबत पोहोचला महाकुंभमध्ये

भगवी धोती आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून विजयने संगममध्ये मारली डुबकी

आईसोबत मिळून विजयने संगममध्ये केलं पवित्र स्नान

2025 कुंभमेळा, सर्वांत प्रिय आईसोबत प्रार्थना.. असं कॅप्शन देत विजयने पोस्ट केले फोटो

विजयने केवळ दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही केलंय काम

लायगर या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये केलंय पदार्पण

विजय देवरकोंडाच्या महाकुंभमधील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

लग्न आहे का डान्स बार, हीच का ती कोकणची संस्कृती? 'कोकण हार्टेड गर्ल' का होतेय ट्रोल?