एका झटक्यात बदललं नशीब.. महाकुंभमध्ये माळ विकणारी मोनालिसाकडे आता कोट्यवधींची कार

18 June 2025

Created By: Swati Vemul

महाकुंभ 2025 मध्ये माळ विकणाऱ्या मोनालिसाचं नशीब आता पूर्णपणे बदललंय

मोनालिसा भोसलेचा रंगरुपसुद्धा आता खूप बदलला आहे

काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या आईसाठी सोन्याची चेन घेतली, आता ती आलिशान कारची मालकीण झाली आहे

मोनालिसाचा 'सादगी' या म्युझिक व्हिडीओ नुकताच झाला लाँच

सादगी हा म्युझिक अल्बम लाँच होताच मोनालिसाने घेतली एक कोटी रुपयांची SUV

गायक उत्कर्ष सिंहसोबत ती 'सादगी' या म्युझिक अल्बममध्ये झळकली

अत्यंत महागड्या आणि आलिशान कारमध्ये बसलेला मोनालिसाचा फोटो व्हायरल

'क्योंकी सास भी कभी बहु थी' स्टारकास्ट इतकी बदलली; पहा ट्रान्सफॉर्मेशन