अभिनेत्री मलायका अरोराच वय 50 पेक्षा जास्त आहे. पण आजही तिचा फिटनेस कमालीचा आहे. बॉडी टोन्ड ठेवण्यासह ती फ्लेक्सिबल आहे.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

अलीकडेच मलायका एका ठिकाणी दिसली. मलायकाने ब्लॅक आणि व्हाइट स्ट्राइप्ड शॉर्ट आणि कोट घातला होता.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

लेदर बेल्ट, ओपन हेयर आणि ब्लॅक हाय हील्ससह लुक कम्पलीट केलेला.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

कोट ओपन ठेवून मलायक पापाराजीना पोझ देत होती. यावेळी काही युजर्सची नजर मलायकाच्या पोटावर गेली. तिथे स्ट्रेच मार्क्स दिसले.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

यूजर्सनी लगेच त्यावरुन तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने लिहिलं. मलायकाच ब्रेकअप या स्ट्रेच मार्क्समुळे तर झालं नाही ना.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

दुसऱ्या युजरने लिहिलं, भले मलायकाच वय चेहऱ्यावर दिसत नाही. पण बॉडी पार्ट्सवर वय दिसतय. वजन कमी केल्यामुळे हे स्ट्रेच मार्क्स आले असावेत.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यामुळे मलायका अरोरा चर्चेत होती. एक जाहीर कार्यक्रमात अर्जुनने ब्रेकअप झाल्याच मान्य केलेलं. 

21st March 2025

Created By: Dinanath Parab