तुझ्या सौंदर्यापुढे मराठी अभिनेत्री फेल, आर्या बनली महाराष्ट्राची नवी क्रश

03 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर

आर्या आंबेकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

अभिनयासोबत आर्या आंबेकर सौंदर्याने असते चर्चेत

सोशल मीडियावर सध्या आर्या महाराष्ट्राची क्रश बनली आहे

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी सौंदर्य क्वीन अशा कमेंट्स केल्या आहेत

इन्स्टाग्रामवर आर्या आंबेकरचे आहेत लाखो चाहते

गालावर खळी डोळ्यात धुंदी...,  44 वर्षाची अभिनेत्री दिसतेय अप्सरा