तुला बघताच मन शांत होतं, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलं सर्वांना घायाळ

05 April 2024

Created By: Soneshwar Patil

गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर

सा रे ग म प लिटील चॅम्पस कार्यक्रमातून आर्याला मिळाली प्रसिद्धी

अभिनयासोबत तिच्या गायनाचे आहेत लाखो चाहते

सोशल मीडियावर आर्या सौंदर्याने देखील असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे

अप्सरा सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून...