अप्सरा सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून...

05 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा दिलखेच अंदाज

निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीने केलं सुंदर फोटोशूट

नाकात नथ, गळ्यात हार आणि कानात झुमके

सोनाली कुलकर्णीच्या नवीन लुकवर चाहते फिदा

गुढीपाडव्यासाठी सोनालीचा हा लुक आहे खास

सोनालीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

परमसुंदरी...अनुष्का सरकटेचा हटके लुक, चाहते म्हणाले सोनपरी