नखरेवाली..., रमाचा जांभळ्या साडीमध्ये मराठमोळा लुक

03 April 2024

Created By: Soneshwar Patil

 रमा राघव फेम टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शेटे

ऐश्वर्याचं जांभळ्या साडीमध्ये मनमोहक लुक

अभिनेत्रीच्या स्माईलने चाहत्यांना लावलं वेड

गळ्यातील मंगळसूत्रामध्ये रमाराघव असं पेडंट

ऐश्वर्याच्या लुकवर चाहत्यांच्या सुंदर कमेंट्स

अभिनयासोबत सौंदर्याने अभिनेत्री असते चर्चेत

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर