खूपच छान, अप्रतिम सौंदर्य, पाठकबाई साडी लुकने चर्चेत

10 May 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर

काळ्या साडीमध्ये पाठकबाईचं सौंदर्य खुललं

याच मालिकेतून अभिनेत्रीला मिळालीय प्रसिद्धी

अभिनेत्रीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते

सोशल मीडियावर नेहमी असते चाहत्यांच्या संपर्कात

तिचा फोटो पाहून चाहत्यांनी केलं सौंदर्याचं कौतुक

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण