खूपच छान दिसत आहेत पाठकबाई, जांभळ्या साडीत खास लुक

07 April 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर

याच मालिकेतून अभिनेत्रीला मिळाली खूप प्रसिद्धी

अक्षया देवधरचा जांभळ्या साडीमध्ये दिलखेच अंदाज

सोशल मीडियावर अभिनेत्री पाठकबाई या नावाने चर्चेत

कंपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, अभिनेत्रीच्या सुंदर लुकवर चाहते घायाळ

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर केल्या छान, सुंदर अशा कमेंट्स

लग्नानंतर पूजा सावंत काय करतेय? पाहा फोटो