लग्नानंतर पूजा सावंत काय करतेय? पाहा फोटो

07 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत

नवऱ्यासोबत लुटतेय ट्रेकिंगचा आनंद

लग्नानंतर अभिनेत्री नवऱ्यासोबत लुटतेय सुट्टीचा आनंद

सतत फोटो शेअर करत चाहत्यांना देतेय अपडेट

नवऱ्यासोबत पूजाने घेतला ट्रेकिंगचा आनंद

अभिनेत्रीच्या या फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

वयाच्या पन्नाशी नंतर देखील अभिनेत्री सिंगल, तरीही अभिनेत्री बनली आई