इतकी गोड सकाळ, महाशिवरात्री निमित्त अक्षया देवधरचा खास लुक

08 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाशिवरात्री निमित्त अक्षया देवधरचा स्पेशल लुक

हिरव्या साडीमध्ये अभिनेत्रीने घेतलं महादेवाचं दर्शन

सोशल मीडियावर चाहत्यांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

अक्षया देवधर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते

सतत चाहत्यांना वेगवेगळ्या लुकमधील फोटो पोस्ट करत असते

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर चाहते आहेत

घ्या दमाण, असा चंद्रा डान्स पुन्हा नाही, तुफान गर्दी, गौतमीने जिंकली अंबरनाथकरांची मनं