भर उन्हात अक्षया गुरवचा हॉट लुक, फोटो पाहून...

09 May 2024

Created By: Soneshwar Patil

आई कुठे काय करते फेम मराठी अभिनेत्री अक्षया गुरव

अभिनेत्रीने स्विमिंग पूलच्या शेजारी केलं फोटोशूट

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले खास फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसतेय

तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे

सोशल मीडियावर अक्षया गुरव खूपच सक्रिय असते

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण