क्या बात है...अप्रतिम सौंदर्य ..., चंद्राची घायाळ अदा

01 May 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

याच गाण्यामुळे अभिनेत्री आहे खूप चर्चेत

अभिनेत्रीने निळ्या साडीमधील फोटो पोस्ट केलेत

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

अमृताचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

तिच्या या लुकवर चाहत्यांकडून होतोय लाईक्सचा वर्षाव

गौरीचा महाराष्ट्र दिनानिमित्त मराठमोळा लुक, साडीमधील फोटो चर्चेत