लय कडक दिसतेय, पिवळ्या साडीमध्ये अवतरली चंद्रा

08 March 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले साडीमधील फोटो

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर

मोकळे केस, कानातील झुमक्यांनी वेधलं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या साडीची होतेय चर्चा

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स

महाशिवरात्री निमित्त सुनेत्राताई पवार यांनी केली श्री सिद्धेश्वराची पूजा