महाशिवरात्री निमित्त सुनेत्राताई पवार यांनी केली श्री सिद्धेश्वराची पूजा
08 March 2024
Created By: Soneshwar Patil
महाशिवरात्री निमित्त सारे वातावरण कालपासूनच शिवमय झालं आहे
आज सुनेत्राताई पवार यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतलं आहे
या ठिकाणी रोज भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात
महाशिवरात्री निमित्त सुनेत्राताई यांनी अभिषेक करत केली मनोभावे प्रार्थना
पुरातन आणि जागृत देवस्थान असणाऱ्या या ठिकाणी समाधान लाभते
असं त्यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे
इतकी गोड सकाळ, महाशिवरात्री निमित्त अक्षया देवधरचा खास लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा