'माझ्या नवऱ्याची बायको'मधील अनिताचा कातिलाना अंदाज

01 April 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री अनिता दाते-केळकरचं साडीमध्ये फोटोशूट

स्माईल पाहूनच चाहते म्हणाले खूपच सुंदर दिसतेय

सोशल मीडियावर अनिताने फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून मिळालीय तिला प्रसिद्धी

सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोंची होतेय चर्चा

हळद लागली..., आनंदीचा गोड लुकने वेधलं सर्वांचं लक्ष