6 वर्षानंतर अंकिताचा नवऱ्यासोबत रोमांस, फोटो व्हायरल, चाहते म्हणाले...

12 April 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडे

नुकतेच अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

बेडरुममध्ये विक्की जैनसोबत अंकिताने दिल्या हटके पोज

सोशल मीडियावर दोघांचे फोटो तुफान व्हायरल

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्री अंकिता आणि विक्कीला बिग बॉसमधून मिळालीय खूप प्रसिद्धी

लाल साडीवर पांढरा कोट, गौरीची हटके फॅशन, चाहत्यांनी केलं ट्रोल