लाल साडीवर पांढरा कोट, गौरीची हटके फॅशन, चाहत्यांनी केलं ट्रोल

12 April 2024

Created By: Soneshwar Patil

अबोली फेम मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी

अभिनेत्रीने शेअर केला सर्वात हटके लुक

लाल साडीवर अभिनेत्रीने परिधान केला कोट

चंद्रकोर आणि नथीचा नखरा पाहून चाहते घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्री हटके लुकने होतेय ट्रोल

या फोटोमध्ये गौरी कुलकर्णी दिसतेय खूपच सुंदर

अप्रतिम..अप्रतिम सौंदर्य, सोनालीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री फेल