अप्रतिम..अप्रतिम सौंदर्य, सोनालीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री फेल

11 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास लुक

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनालीच्या हटके अदा

हॉट फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

सोनालीचा हा ड्रेस चाहत्यांना करतोय आकर्षित

अभिनेत्रीच्या कानातले वेधतायेत सर्वांचं लक्ष

अप्सरा, सुंदर अशा चाहत्यांनी केल्या कमेंट्स

सईच्या घरी आली नवी मर्सिडीज बेंज! लेकीचा आनंद पाहून आई झाली भावूक