फोटोमधील ही मराठी अभिनेत्री कोण?  ओळखू देखील येईना

28 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या भूमिकांमुळे ओळखल्या जातात.

अशीच एक मराठी अभिनेत्री जी तिच्या साध्या लुकमुळे नेहमी चर्चेत असते.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून ती अश्विनी महांगडे आहे.

तिचा प्रत्येक लूक हा चर्चेचा विषय ठरत असतो.

या फोटोत देखील अश्विनी महांगडे खूपच सुंदर दिसत आहे.