विश्व सुंदरी, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष, फोटो पाहून...

10 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

सौंदर्य आणि फिटनेसने मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री चर्चेत असतात.

अशातच एक मराठी अभिनेत्रीच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

ती अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे. जिने नुकतेच काही सुंदर फोटो शेअर केलेत.

जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.