सौंदर्य आणि फिटनेस क्वीन, भाग्यश्री मोटेचा सिंपल लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

15 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि सिंपल  लुकमध्ये दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

भाग्यश्री मोटे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

इन्स्टाग्रामवर तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.