मराठमोळ्या अभिनेत्रीचा साऊथमध्ये डंका; ऐश्वर्या रायशी होतेय तुलना

13 November 2025

Created By: Swati Vemul

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसेचा 'कांथा' हा दाक्षिणात्य चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

'कांथा'च्या ट्रेलरमध्ये दिसून आला भाग्यश्रीचा पॉवरफुल अंदाज

महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये झाला भाग्यश्रीचा जन्म

वयाच्या 18 व्या वर्षीच तिने मॉडेलिंगला केली सुरुवात

2023 मध्ये 'यारियाँ 2' या चित्रपटातून भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

2024 मध्ये तिने 'मिस्टर बच्चन' या तेलुगू चित्रपटात साकारली दमदार भूमिका

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये भाग्यश्रीने वेधलं सर्वांचं लक्ष

'किंग्डम' चित्रपटात विजय देवरकोंडासोबतचा तिचा किसिंग सीन राहिला चर्चेत

रातोरात 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकचा पती कोण?