डीप नेक, हाय स्लीट ड्रेसमध्ये छाया कदमचा सुपरहॉट अंदाज; नेटकरी थक्क!

16 March 2025

Created By: Swati Vemul

मराठमोळी अभिनेत्री छाया कदमचा सुपरहॉट अंदाज चर्चेत

लाल रंगाच्या डीप नेक, हाय स्लीट ड्रेसमध्ये छाया कदमचं अनोखं फोटोशूट

खरंतर वेळ कधी कोणासाठी थांबत नाही- छाया

पण आपल्या हातून निसटलेली वेळ पुन्हा नव्या माध्यमातून आपल्या वाट्याला आली की मग ती वेळ जाऊ द्यायची नाही- छाया

भले त्यासमोर वेळ, वय आणि बाकी जे काही असो कसलाच विचार न करता आपण ते जगून घ्यायचे, अगदी मनसोक्त- छाया

पण ते मनसोक्त जगण्यासाठी आपल्याला भन्नाट आत्मविश्वास देणारी माणसं आपल्यासोबत असायला हवी, तर मजा काही वेगळीच असते- छाया

आणि माझ्याकडे तशी भन्नाटच भन्नाट माणसंच माणसं आहेत माझी हक्काची, लव्ह यू त्या सगळ्यांना- छाया

बाकी ते म्हणतात ना.. वय हा केवळ आकडा आहे, जे आता आहे ते जगून घेऊ, बाकी पुढचं पुढे पाहू- छाया

"जुही बब्बरसोबत पतीच्या जवळीकीने आयुष्य उद्ध्वस्त केलं"