फूल परी दिसतेस तू, वहिनीसाहेबांचा लुक पाहून चाहते म्हणाले तुझ्यात जीव रंगला

05 March 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर

अभिनेत्रीने नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट

पिवळ्या-काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये धनश्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर आहेत चाहते

अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या या लुकवर चाहते फिदा

खूपच छान दिसताय बघा तुम्ही, उर्मिला कोठारेचा साडी लुक