वहिनीसाहेब कडक..., धनश्री काडगावकरचा नवीन अंदाज

08 May 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर

सोशल मीडियावर धनश्री असते प्रचंड सक्रिय

सतत चाहत्यांना विविध लुकमधील फोटो करत असते शेअर

नुकतेच अभिनेत्रीने तिचे निळ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

या ड्रेसमध्ये धनश्री काडगावकर दिसतेय खूपच सुंदर

सौंदर्यवती, सुंदर अशा चाहत्यांनी फोटोंवर केल्या कमेंट्स

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण