लालपरी हवा करी, गौरी कुलकर्णीचा साडी लुक आणि चाहत्यांकडून...

04 April 2024

Created By: Soneshwar Patil

आई कुठे काय करते फेम मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी

लाल साडीमध्ये गौरी कुलकर्णीचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर फोटोंची होतेय तुफान चर्चा

अभिनेत्रीचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स

अभिनेत्रीच्या सिंपल लुकवर चाहते फिदा

तुला बघताच मन शांत होतं, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलं सर्वांना घायाळ