खरच..आईला सांगू का? गौतमीच्या फोटोंनी लावलं चाहत्यांना वेड

10 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेचा लग्न सोहळ्यासाठी खास लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले साडीमधील फोटो

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमी सौंदर्याने असते चर्चेत

या फोटोमध्ये देखील गौतमी देशपांडे दिसतेय सुंदर

सतत हटके लुकने चाहत्यांना करत असते घायाळ

अरे बाप रे... काय तो रुबाब...काय तो लुक, सोनाक्षीचा हटके लुक