हीच वय वाढतचं नाही, जिनिलीयाचा हटके लुक पुन्हा चर्चेत

28 April 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री जिनिलीया देशमुख

पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्रीने केला हटके लुक

सतत सोशल मीडियावर शेअर करत असते हटके लुक

अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत

सोशल मीडियावर जिनिलीयाचे आहेत लाखो चाहते

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

निशब्द...अप्रतिम सौंदर्य, काळ्या साडीमध्ये ऐश्वर्या नारकर