निशब्द...अप्रतिम सौंदर्य, काळ्या साडीमध्ये ऐश्वर्या नारकर

28 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

अभिनेत्रीचं काळ्या साडीमध्ये फोटोशूट

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत करतेय काम

अभिनेत्रीची काळ्या साडीमध्ये घायाळ करणारी अदा

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

कातिल नजर, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर, गौरीचा मराठमोळा लुक