29 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
काही दिवसांपूर्वी नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली गिरीजा पुन्हा चर्चेत आली आहे.
तिने काही दिवासांपूर्वी साडीमधील काही खास फोटो शेअर केले होते.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून ते चर्चेत आले होते.
या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून तिचा हा लूक सर्वांना आकर्षित करत आहे.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.