Hruta Durgule: मुंग्या लागतील तुला एवढी गोड आहेस तू

27 March 2024

Created By: Soneshwar Patil

फुलपाखरू फेम अभिनेत्री ह्रता दुर्गुळे

पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने पोस्ट केले साडीमधील फोटो

केसांमध्ये घातला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा

ह्रता दुर्गुळेचा सुंदर लुकवर चाहत्यांच्या गोड कमेंट्स

म्हणाले मुंग्या लागतील एवढी गोड आहेस तू

कातिलाना नजर, बांधलेले केस, चाहते म्हणाले कितीदा नव्याने तुला...