आई गं सिंपल लुकमध्ये इतकी सुंदर, चाहते बघतच राहिले

11 March 2024

Created By: Soneshwar Patil

फुलपाखरू फेम मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे

हृता दुर्गुळेचा ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये हॉट लुक

गुलाबी ड्रेसमधील फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रीय

या फोटोमध्ये हृता दुर्गुळे दिसतेय खूपच हॉट

अभिनेत्रीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

...लोग घायलों को ले जाते है,आप घायल कर जाती हो मुझे