किती वेड लावशील अजून..., मराठमोळ्या जुई गडकरीचा साडी लुक
28 April 2024
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री जुई गडकरीचं पिवळ्या साडीमध्ये फोटोशूट
ऐश्वर्याच्या हळदीसाठी जुई गडकरीने केला होता हा लुक
पुढचं पाऊल या मालिकेतून अभिनेत्रीला मिळालीय प्रसिद्धी
सोशल मीडियावर तिने चाहत्यांसाठी फोटो शेअर केलेत
नेहमी सौंदर्य आणि अभिनयाने असते चाहत्यांमध्ये चर्चेत
या साडीमध्ये जुई गडकरी दिसतेय खूपच सुंदर
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती असते तीक्ष्ण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा