'या' तारखेला जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती असते तीक्ष्ण!

28 April 2024

Created By: Soneshwar Patil

अंकशास्त्रात 5 क्रमांकाचे लोक खूप खास मानले जातात

प्रत्येक महिन्याच्या 5, 14, किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुलांचा मूलांक 5 असतो

मूलांक 5चा शासक ग्रह बुध असल्यामुळे ते खूप हुशार, धाडसी आणि मेहनती असतात

5 क्रमांकाचे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात. त्यांना यश लवकर मिळते

जन्मताच हे लोक जिज्ञासू असतात आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद घेतात

अंकशास्त्रानुसार या लोकांची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते, त्यांना गोष्टी लवकर समजतात

एक्स-गर्लफ्रेंडने असं काय केलं की, डॉली चायवाल्याचं नशीब बदललं?