निळ्या साडीमध्ये 'इमली'चा राजेशाही थाट, फोटो व्हायरल

05 April 2024

Created By: Soneshwar Patil

फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री मधुरा जोशी

याच मालिकेतून अभिनेत्री पोहोचली घराघरात

नुकतेच अभिनेत्रीने निळ्या साडीतील फोटो पोस्ट केलेत

सोशल मीडियावर मधुरा प्रचंड सक्रिय असते

अभिनेत्रीचं फोटोशूट खूपच व्हायरल झालंय

समुद्रकिनारी अभिनेत्री मस्त सुट्टीचा आनंद लुटतेय

लालपरी हवा करी, गौरी कुलकर्णीचा साडी लुक आणि चाहत्यांकडून...