तुझी आईच माझी सासू... मानसी नाईक पुन्हा लग्नाच्या बेडीत?

14 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री मानसी नाईक

काही दिवसांपूर्वी मानसीचा घटस्फोट झालाय

घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आलीय

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलीय

तिने म्हटलं आहे की, काही झालं तरी तुझी आईच माझी सासू बनणार

मानसी नाईकच्या या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

मुंग्या लागतील एवढी गोड दिसतेय, चाहत्यांच्या मनातील ही अप्सरा कोण?