I Love U Pillu म्हणत मानसीने शेअर केले फोटो, म्हणाली विटावर विटा...
03 May 2024
Created By: Soneshwar Patil
घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे
काही दिवसांपूर्वी मानसीने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो देखील पोस्ट केला होता
त्यानंतर आता मानसी नाईकने थेट निळ्या साडीमधील फोटो पोस्ट केलेत
हे फोटो पोस्ट करताना तिने I love U Pillu असं कॅप्शन दिलं आहे
सध्या तिच्या या कॅप्शनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे
विटावर विटा सात विटा I Love U Pillu ❤️🫶🏻 बाकी सगळ्या फुटा अंस तिने म्हटलं आहे
7-8 नाही तर नुसरत भरूचाकडे आहे चपलांची फॅक्टरी, फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा