अप्रतिम मीरा, साडीमधील फोटो पाहून चाहते म्हणाले विश्वसुंदरी

06 April 2024

Created By: Soneshwar Patil

केशरी साडीमध्ये अभिनेत्री मीरा जगन्नाथ

इन्स्टाग्रामवर मीराने पोस्ट केला खास लुक

अभिनेत्रीला बिग बॉसमधून मिळाली खूप प्रसिद्धी

तिने हा लुक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केलाय

अभिनेत्रीने अनेक मराठी मालिकांमध्ये केलं आहे काम

हॉट लुक आणि सौंदर्याने मीरा जगन्नाथ असते चर्चेत

कोणाची नजर न लागो, तेजश्री प्रधानच्या लुकने लावलं वेड