कोणाची नजर न लागो, तेजश्री प्रधानच्या लुकने लावलं वेड

06 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानचा साडी लुक

मनमोकळ्या वातावरणात अभिनेत्रीचं खास फोटोशूट

निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं घायाळ करणारे सौंदर्य

सोशल मीडियावर अभिनेत्री असते नेहमीच अॅक्टिव्ह

सतत वेगवेगळ्या लुकमधील फोटो करत असते पोस्ट

तिच्या या फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ

लाखात एक, झुंडमधील अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य