धुळ्याच्या मृणाल ठाकूरची संपत्ती किती? एका चित्रपटासाठी घेते इतकं मानधन
29 October 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री मृणाल ठाकूरचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला
मृणालने सेंट जोसेफमध्ये आणि वसंत विहार हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं
स्टार प्लसवरील 'मुझसे कुछ कहती.. ये खामोशियाँ' या मालिकेतून तिने करिअरची सुरुवात केली
'कुमकुम भाग्य' या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली
मृणालने 'लव सोनिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
हृतिक रोशनसोबतचा 'सुपर 30' हा तिचा चित्रपट चांगलाच गाजला
'सीता रामम', 'हाय नाना' यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने काम केलं
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्ततानुसार, मृणालची एकूण संपत्ती 33 कोटी रुपये आहे
लोकप्रियतेनुसार मृणालने तिचं मानधनसुद्धा वाढवलं असून एका प्रोजेक्टसाठी ती 5 कोटी रुपये फी घेते
बहिणीची मृत्यू, साखरपुडा मोडला.. कठीण काळानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतलं स्वत:चं घर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा