पल पल पल हर पल हर पल, नव्या नवरीचा लहंगा लूक

06 March 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री पूजा सावंत

सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमी सक्रीय

अभिनेत्रीने तिच्या लग्नातील सुंदर फोटो पोस्ट केलेत

जांभळ्या लहंग्यामध्ये पूजा सावंत दिसतेय सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर चाहते

कसं सांगू तुला तू अप्सराच आहेस, सोनालीची नऊवारीसाडीमध्ये घायाळ अदा