ऑस्ट्रेलियात महाराष्ट्राची हास्यजत्रा, प्राजक्ताचा  समुद्रकिनारी हॉट लुक, फोटो...

10 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार पोहोचले ऑस्ट्रेलियात

समुद्रकिनारी थिरकली सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

टॉप आणि जीन्समध्ये अभिनेत्रीने केलं हटके फोटोशूट

मोकळे केस, गॉगल आणि प्राजक्ताचं सौंदर्य चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंचा धुमाकूळ

वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट

Hello  मुनव्वर मै मन्नारा, मन्नारा चोप्रा बनतेय नॅशनल क्रश