ये काली काली आंखें, हास्यजत्रामधील अभिनेत्रीचे झुमके पाहून...

 02 March 2024

Created By: Soneshwar Patil

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी

सोशल मीडियावर नेहमी असते चाहत्यांच्या संपर्कात

अभिनेत्रीचे साडीमधील फोटो होत आहेत व्हायरल

निळ्या साडीवर अभिनेत्री मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे

त्यासोबतच अभिनेत्रीने कानामध्ये मोठे झुमके घातले आहेत

प्राजक्ता माळीचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

बाबो...अप्रतिम सौंदर्य, मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्य क्वीन कोण?