माझे गुलाबाचे फुल किती भारी दिसतेय, प्राजक्ताच्या फोटोंवर हटके कमेंट

30 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

मराठमोळ्या लुकने वेधून घेते चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

नेहमी चाहत्यांसाठी शेअर करत असते सुंदर फोटो

या लाल ड्रेसमध्ये प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसतेय

अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

धोती आणि ब्लेजरमध्ये तमन्ना भाटिया, बोल्ड लुक चर्चेत